Lokshahi Marathi Live
Lokshahi Marathi Live

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकसंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली

ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात आज सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीतील 39 अर्ज बाद

धाराशिव जिल्ह्यात छाननीनंतर 123 अर्ज बाद

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार

निवडणूक आयोगाने काढलं नवं शुद्धीपत्र; डमी उमेदवारांच्या अर्जावर एकच सूचक असल्यास अर्ज बाद

कोल्हापुरातील मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवले

पुण्यात वाहतूक कोंडी; सिंहगड रस्त्यात जेसीबी बंद पडला

नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्षप्रेमींचे झाडांना मिठी मारत आंदोलन

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्वला थिटे आज सोलापूर न्यायालयात दाखल करणार अर्ज

अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदची निवडणूक रद्द होण्याची शक्यता

काँग्रेसचे सर्वच प्रमुख नेते आज घेणार शरद पवार यांची भेट

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकसंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली

अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला 

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवाणीचा जबाब नोंदवण्यात आला

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com