Latest Marathi News Update live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात हुतात्मांना अभिवादन केलं....

Latest Marathi News Update live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात हुतात्मांना अभिवादन केलं....

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात हुतात्मांना अभिवादन केलं.... यावेळी राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा उपस्थित

नगराध्यक्ष, नगर पंचायत, नगर परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

पुणे महापालिकेच्या इतिहासात सर्वात मोठा घोटाळ्याची लोकशाही मराठीनं केली पोलखोल

मालेगावातील तीन वर्षाच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणी आज मानेगाव बंदची हाक

अमित ठाकरेंनी परवानगी न घेता नेरुळच्या उद्घाटन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उदघाटन आज संध्याकाळी 5 वाजता

बारामतीत नगरपरिषदेच्या प्रचाराचा नारळ आज वाढवणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माळेगावात प्रचारसभा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com