Latest Marathi News Update live : सांगोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज जाहीर प्रचार सभा

Latest Marathi News Update live : सांगोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज जाहीर प्रचार सभा

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना धमकी देण्यात आली आहे

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात

यवतमाळ बसस्थानकातून सहा किलो गांजा जप्त

साताऱ्यात TET परीक्षेदरम्यान धक्कादायक घटना; वेळेत पोहोचूनही 8 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नंदूरबार दौऱ्यावर

चुटकीवाला भोंदूबाबा कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात

पुण्यात ऑलिम्पिक असोसिएशनची बैठक सुरू; बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

खासदार निलेश लंकेंकडून गड स्वच्छता मोहीम

खासदार सुप्रिया सुळे आज नागपुरात दौऱ्यावर

सुषमा अंधारे यांचं मंत्री उदय सामंत यांना खुले पत्र

मुंडवा वादग्रस्त जमीन घोटाळ्यातील शितल तेजवानी जिल्हा पुणे पोलीस आणि बजावली पुन्हा नोटीस

नागपुरच्या कांद्री माईन परिसरात भीषण अपघात; कारच्या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू

नालासोपाऱ्यात भीषण अपघात एकाचा मृत्यू, एक जखमी

मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीनं जीवन संपवलं 

पुण्यात नागरिकांचं पिंजऱ्यात बसून आंदोलन

सांगलीत आज स्मृती मानधनाचा विवाह सोहळा

अस्लम शेख विरोधात गुन्हा दाखल करा' सकल हिंदू समाजाची मागणी

कोल्हापुरातला चुटकीवाला भोंदू बाबा मुंबईकडे पळाला

सांगोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज जाहीर प्रचार सभा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com