Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्रंबकेश्वर आणि जळगाव दौऱ्यावर

पंकजा मुंडेंचं पीए अनंत गर्जेला अटक

मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सज्ज; मुख्यमंत्री फडणवीसांचं आज युथ कनेक्ट

एकनाथ शिंदेंची आज नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरात प्रचार सभा

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हं

विविध मागण्यांसाठी आज बेस्टमधील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं आंदोलन

बीडच्या माजलगावमध्ये आज ऊस दरवाढीसंदर्भात चक्काजाम आंदोलन

देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्यकांत आज घेणार शपथ

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ घेणार निवडणूक आयोगाची भेट

कोल्हापूरच्या तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन; कोल्हापूर विमानतळाशेजारील रस्ता खुला करण्याची मागणी

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला निवृत्त होणार

अनंत गर्जेच्या मुंबईतील घरी फॉरेन्सिक पथक दाखल

INSS या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com