Lokshahi Marathi Live
Lokshahi Marathi Live

Latest Marathi News Update live : बंगळुरू एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी अन् आज 42 उड्डाणे रद्द

निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहेत

थोड्याच वेळात विधीमंडळ कामकाज समितीची बैठक

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागासाठी उद्या दिल्लीत बैठक

दिल्ली विद्यापीठाच्या 2 महाविद्यालयांना धमकीचा ईमेल; पोलीस घटनास्थळी दाखल

राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला

संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी उद्या चंद्रशेखर बावनकुळे येणार

अकोला बस स्थानकात दोन बस चालकांमध्ये हाणामारी

मीरा-भाईंदर एस.टी. बस स्थानकाचे भूमिपूजन संपन्न

वर्धा नगरपरिषदेच्या मतपेट्या जिल्हा क्रीडा संकुलात; अग्निशमन दलासह चोख पोलीस बंदोबस्त तैनात

राज्य सरकारचा केंद्र सरकारकडे एकूण २९ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार

बंगळुरू एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी अन् आज 42 उड्डाणे रद्द

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com