Latest Marathi News Update live : मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार - सुप्रीम कोर्ट

Latest Marathi News Update live : मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार - सुप्रीम कोर्ट

इंडिगोचं नाशिक-बंगळुरु विमान अचानक रद्द; नाशिक विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ

शिक्षकांच्या आक्रोश मोर्चाला नाशिकमध्ये सुरुवात

मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार - सुप्रीम कोर्ट

भारताच्या आर्थिक विकास दरात मोठी वाढ; रेपो रेट 5.25 टक्क्यांपर्यत खाली आणण्याचा RBIचा निर्णय

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन राष्ट्रपती भवनात दाखल

एनसीपीचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप उद्या घेणार शरद पवार यांची भेट

थोड्याच वेळात पुतीन राष्ट्रपती भवनात दाखल होणार

इंडिगोवरील संकट आणखी गडद होणार; 8 डिसेंबरपासून विमानांची संख्या कमी केली जाणार

विमान उड्डाणं रद्द करणं इंडिगोला पडलं महागात; तब्बल 7 हजार 160 कोटी रुपयांचं नुकसान

सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विशेष उपक्रम; अनाथ मुलांसोबत मुख्यमंत्री फडणवीस साधणार संवाद

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद

राज्यातून पुन्हा थंडी गायब होणार? तापमानाचा पारा वाढला

राज्यातील सर्व शाळा आज बंद;  राज्यात आज शिक्षक शिक्षकेतर संघटनेच आंदोलन

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची आज पत्रकार परिषद

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com