Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : प्रशांत जगताप शरद पवार यांच्या भेटीला

पुणे शहर मधील काही पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात होणार पक्षप्रवेश

तपोवन साधुग्राम परिसरातील साफ सफाईला सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याची शक्यता

प्रशांत जगताप शरद पवार यांच्या भेटीला

पुणे शहरातील अनाधिकृत अभ्यासिकांचे महापालिका सर्वेक्षण करणार

अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून महापालिकेची तयारी सुरू जाहीरनामा समितीची स्थापना

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची तब्येत खालावली

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर दाखल 

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 व्या महापरिनिर्वाण दिवस

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com