छगन भुजबळ आज मालेगावला जाणार असून मालेगावला आज देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सहकार परिषद होणार आहे. .शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहेत. .बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने ठाण्यातील चिकन मटणाची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.