शरद पवारांचे पुढील 4 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द. तब्येतीच्या कारणास्तव कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. .परळीतील जगमित्र कार्यालयाचे सूत्रे अजय मुंडे यांच्या हाती आली आहेत. अजय मुंडे हे मंत्री धनंजय मुंडे यांचे बंधू आहेत. .उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार यात्रा असून जालन्यातील आझाद मैदानावर शिंदेंची जाहीर सभा होणार आहे.