Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेडलं शिरीष मोरे यांचं कर्ज

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरीष मोरे यांचं कर्ज फेडलं आहे. 32 लाखांच्या कर्जाच्या विवंचनेत शिरीष महाराजांनी आत्महत्या केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.

बारावी बोर्ड परीक्षांचे आयोजनासंदर्भात आज बोर्डाची पत्रकार परिषद

इयत्ता १२वीच्या परीक्षांच्या नियोजनाबाबत या पत्रकार परिषदेत दिली जाणार माहिती

पुण्यासह मुंबईतील ॲमेझॉन सेवेला फटका बसण्याची शक्यता

पुण्यासह मुंबईतील ॲमेझॉन सेवेला फटका बसण्याची शक्यता आहे. ॲमेझॉनच्या कामगारांनी काम बंद करण्याची घोषणा दिल्याने आज सेवांवर फटका बसण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग बंद राहणार आहे.

शासकीय सोयाबीन खरेदीचा मुदत संपली

परळीत होणार पशुवैद्यकीय महाविद्यालय

परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालय होणार असून पशुविज्ञान विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी करण्यात आली आहे.

पुण्यासह मुंबईतील ॲमेझॉन सेवेला फटका बसण्याची शक्यता

पुण्यासह मुंबईतील ॲमेझॉन सेवेला फटका बसण्याची शक्यता आहे. ॲमेझॉनच्या कामगारांनी काम बंद करण्याची घोषणा दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

पीएमआरडीच्या सदन‍िकांची बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाकुंभमेळ्यात केलं पवित्र स्नान

देश पातळीवर शिवसेना पक्ष मजबूत करण्याकरिता आज दिल्लीत होणार बैठक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com