मनोज जरांगे पाटील आज मस्साजोगला जाणार असून सकाळी 11 वाजता देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. .जालन्यातील बदनापूर आणि मंठा तालुक्यात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला