Lokshahi Marathi Live
Lokshahi Marathi Live

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेना नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी

"आम्ही करार करणार आहोत": भारत-अमेरिका व्यापार चर्चेवर ट्रम्प म्हणाले, "कमी दरांमुळे" दोन्ही बाजू स्पर्धात्मक होतील

आजपासून सुरू होणाऱ्या श्री अमरनाथ यात्रेनिमित्त जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (एनएच-४४) सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

कोकण, घाटमाथ्यावर पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

बहुचर्चित शक्तिपिठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे; महाविकास आघाडीचे नेते पंढरपूरच्या विठ्ठलाला घालणार साकडं

पुण्यात पुन्हा ड्रग्सची विक्री; अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांची सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद

विधानसभेचं कामकाज सुरू, विरोधकांचं पायऱ्यांवर बसून आंदोलन

मनसे - शिवसेना नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com