Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना

पुणे शहरात कचरा संकलन अधिक कार्यक्षम करण्यासाठी 'इंदूर पॅटर्न' राबविणार

भारतीय हवामान विभागाचा आज मुंबईला यल्लो अलर्ट जारी

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबादेवी मंदिरात महायज्ञ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा कहर, ग्रामीण भागात जोरदार पावसामुळे नद्यांना पूर

अलिबाग समुद्रात बेपत्ता 3 मच्छीमारांचा शोध सुरू

राज्यात आजही पाऊस राहणार, पुणे, सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार आज नगर दौऱ्यावर

पंढरपूर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com