दिनविशेष 10 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 10 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Dinvishesh 10 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 10 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००३: मार्स एक्सप्लोरेशन रोव्हर मिशन - नासाचे स्पिरिट रोव्हर लाँच करून मिशनची सुरवात.

२००२: केविन वॉर्विक - यांनी दोन मानवांच्या मज्जासंस्थेतील पहिला थेट इलेक्ट्रॉनिक संप्रेषण प्रयोग युनायटेड किंगडम मध्ये केला.

२००१: संत रफ्का - पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी लेबनॉनच्या पहिल्या महिला संत, संत रफ्का यांना मान्यता दिली.

१९९९: उस्ताद झाकीर हुसेन - यांची अमेरिकेतील नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.

१९९४: चीन - एरिया C (बेशान), लोप नूर येथे अणुचाचणी केली.

१९८२: लेबनॉन युद्ध - सुलतान याकूबची लढाई: सीरियन अरब सैन्याने इस्रायली संरक्षण दलाचा पराभव केला.

१९८२: दृष्टी दिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.

१९८०: नेल्सन मंडेला - दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसन तुरुंगात असलेले नेते नेल्सन मंडेला यांच्याकडून लढा देण्याचे आवाहन केले.

१९७७: अँपल इन्क - अँपल-II संगणक प्रकाशित.

१९६७: सहा दिवसांचे युद्ध - इस्रायल आणि सीरिया युद्ध संपवण्यास मंजुरी दिली.

१९६३: १९६३ चा समान वेतन कायदा, अमेरिका - लिंगावर आधारित वेतन असमानता नष्ट करण्याच्या उद्देशाने हा कायदा करण्यात आला.

१९५७: कॅनडा - जॉन डायफेनबेकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रोग्रेसिव्ह कंझर्व्हेटिव्ह पार्टीने २२ वर्षांचे लिबरल पक्षाचे सरकार संपुष्टात आणले.

१९४४: दुसरे महायुद्ध - ओराडोर-सुर-ग्लेन हत्याकांड: फ्रांस मधील ओराडोर-सुर-ग्लेन ६४२ लोकांची हत्या.

१९४४: दुसरे महायुद्ध - डिस्टोमो हत्याकांड: ग्रीसमधील डिस्टोमो येथे जर्मन सैन्याने २१८ लोकांची हत्या केली.

१९४४: दुसरे महायुद्ध - ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.

१९४२: दुसरे महायुद्ध - लिडिस हत्याकांड: ओबर्गरुपेनफ्युहरर रेनहार्ड हेड्रिच यांच्या हत्येचा बदला.

१९४०: दुसरे महायुद्ध - फॅसिस्ट इटलीने फ्रान्स आणि युनायटेड किंग्डमवर युद्ध घोषित केले.

आज यांचा जन्म

१९८२: तारा लिपिन्स्की - अमेरिकन फिगर स्केटर, सर्वात तरुण ऑलिम्पिक फिगर स्केटिंग सुवर्णपदक विजेत्या - ऑलम्पिक सुवर्ण पदक

१९५५: प्रकाश पदुकोण - भारतीय बॅडमिंटनपटू - पद्मश्री

१९३८: एन. भाट नायक - भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक (निधन: १२ फेब्रुवारी २००९)

१९३८: राहुल बजाज - बजाज ग्रुप कंपनीचे चेअरमन एमिरेट्स - पद्म भूषण (निधन: १२ फेब्रुवारी २०२२)

१९२४: के. भालचंद्र - नेत्रशल्यविशारद

१९१६: विल्यम रोसेनबर्ग - डंकिन डोनट्सचे स्थापक (निधन: २२ सप्टेंबर २००२)

१९०८: जनरल जयंतोनाथ चौधरी - भारताचे ५वे लष्करप्रमुख - पद्म विभूषण (निधन: ६ एप्रिल १९८३)

१२१३: फख्रुद्दीन इराकी - पर्शियन तत्त्वज्ञ

आज यांची पुण्यतिथी

२०१३: डग बेली - अमेरिकन राजकीय सल्लागार, हॉटलाइनचे संस्थापक (जन्म: ५ ऑक्टोबर १९३३)

२००१: फुलवंतीबाई झोडगे - सामाजिक कार्यकर्त्या

२०००: हाफेज अलअसद - सीरिया देशाचे २०वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ६ ऑक्टोबर १९३०)

१९७६: ऍडॉल्फ झुकॉर - पॅरामाउंट पिक्चर्सचे सहसंस्थापक (जन्म: ७ जानेवारी १८७३)

१९५५: मार्गारेट ऍबॉट - भारतीय-अमेरिकन गोल्फर (जन्म: १५ जून १८७८)

१९४९: सिग्रिड अंडसेट - डॅनिश-नॉर्वेजियन कादंबरीकार, निबंधकार आणि अनुवादक - नोबेल पारितोषिक (जन्म: २० मे १८८२)

१९०६: गुलाबदास ब्रोकर - गुजराती लेखक व समीक्षक - पद्मश्री (जन्म: २० सप्टेंबर १९०९)

१९०३: लुइ गीक्रेमॉना - इटालियन गणितज्ञ

१८३६: आंद्रे-मरी ऍम्पियर - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २० जानेवारी १७७५)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com