दिनविशेष 20 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 20 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

एप्रिल महिना सुरू झाला आहे, तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 20 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 20 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.

१९४५: दुसरे महायुद्ध अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.

१९३९: ऍडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.

आज यांचा जन्म

७८८: आदि शंकराचार्य -

१९८९: निना दावुलुरी - भारतीय वंशाच्या पहिल्या मिस अमेरिका

१९८०: अरीन पॉल - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक

१९६६: डेव्हिड फिलो - याहूचे सहसंस्थापक

१९५०: चंद्राबाबू नायडू - आंध्र प्रदेशचे १३वे मुख्यमंत्री

१९४०: टी. जे. चंद्रचूडन - भारतीय राजकारणी (निधन: ३१ ऑक्टोबर २०२२)

१९३९: सईदुद्दीन डागर - ध्रुपद गायक

१९१४: गोपीनाथ मोहंती - ओरिया साहित्यिक - ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २१ ऑगस्ट १९९१)

१८९६: सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर - सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक (निधन: ९ जुलै १९६८)

१८८९: अडोल्फ हिटलर - जर्मनीचे नाझी हुकूमशहा (निधन: ३० एप्रिल १९४५)

१८७०: अब्दुल हक - भारतीय भाषाशास्त्रज्ञ (निधन: १६ ऑगस्ट १९६१)

१८२५: अंसन स्तागेर - वेस्टर्न युनियनचे सहसंस्थापक (निधन: २६ मार्च १८८५)

१८०८: लुई-नेपोलियन बोनापार्ट - फ्रांसचे पहिले अध्यक्ष (निधन: ९ जानेवारी १८७३)

१७४९: नानासाहेब पेशवे - मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणाऱ्या पेशव् श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची

आज यांची पुण्यतिथी

२००३: दाइजिरो कातो - जपानी मोटरसायकल रेसर (जन्म: ४ जुलै १९७६)

१९९९: कमलाबाई ओगले - लेखिका (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)

१९९०: इंदुमती भट्टाचार्य - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म: २ जुलै १९१८)

१९८०: एम. कनागररत्नम - श्रीलंकेचे राजकारणी (जन्म: १५ एप्रिल १९२४)

१९७०: शकील बदायूँनी - गीतकार आणि शायर (जन्म: ३ ऑगस्ट १९१६)

१९६०: पन्नालाल घोष - बासरीवादक संगीतकार (जन्म: २४ जुलै १९११)

१९३८: चिंतामणराव वैद्य - न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य’ (जन्म: १८ ऑक्टोबर १८६१)

१९१८: कार्ल ब्राऊन - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ६ जून १८५०)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com