दिनविशेष 25 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 25 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

Dinvishesh 25 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 25 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०००: मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.

१९९३: किम कॅंपबेल - यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

१९९१: स्लोव्हेनिया - देशाने युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य घोषित केले.

१९९१: क्रोएशियाने - देशाने युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य घोषित केले.

१९८३: क्रिकेट विश्वकप - भारतीय क्रिकेट संघाने १९८७चा क्रिकेट विश्वकप जिंकला.

१९७८: गे फ्रीडम डे परेड, सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका - या दरम्यान समलिंगी अभिमानाचे प्रतिनिधित्व करणारा इंद्रधनुष्य ध्वज पहिल्यांदा फडकवण्यात आला.

१९७५: मोझांबिक - देशाने पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळवले.

१९७५: भारत - तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.

१९५०: कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर केलेल्या आक्रमणाने युद्धाला सुरुवात.

१९४७: द डायरी ऑफ ऍनी फ्रँक - प्रकाशित.

१९४४: दुसरे महायुद्ध - ताली-इहंतालाची लढाई: नॉर्डिक देशांमध्ये लढलेली सर्वात मोठी लढाई सुरू झाली.

१९४३: होलोकॉस्ट - पोलंडमधील झेस्टोचोवा घेट्टोमधील ज्यूंनी नाझींविरूद्ध उठाव केला.

१९४१: दुसरे महायुद्ध - सोव्हिएत युनियन आणि फिनलंड यांच्या जर्मनीच्या पाठिंब्याने सुरू असलेले युद्ध सुरू झाले.

१९४०: दुसरे महायुद्ध - फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.

१९३८: डग्लस हाइड - यांची आयर्लंडचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड.

१९३४: महात्मा गांधी यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्न झाला.

१९१८: छत्रपती शाहू महाराज - यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.

आज यांचा जन्म

१९८६: सई ताम्हनकर - अभिनेत्री

१९७८: आफताब शिवदासानी - हिंदी चित्रपट अभिनेते

१९७५: व्लादिमिर क्रामनिक - रशियन बुद्धीबळपटू

१९७४: करिश्मा कपूर - हिंदी चित्रपट अभिनेत्री

१९३३: जेम्स मेरेडिथ - अमेरिकन नागरी हक्क कार्यकर्ते, मिसिसिपीच्या विद्यापीठात प्रवेश मिळवलेले पहिले आफ्रिकन-अमेरिकन

१९३१: व्ही. पी. सिंग - भारताचे ७वे पंतप्रधान (निधन: २७ नोव्हेंबर २००८)

१९२८: अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह - रशियन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार

१९२८: पेओ - द स्मर्फचे निर्माते (निधन: २४ डिसेंबर १९९२)

१९२४: मदन मोहन - भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: १४ जुलै १९७५)

१९१५: काश्मीर सिंग कटोच - भारतीय लष्करी सल्लागार

१९०७: जे.हान्स डी. जेन्सेन - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक

१९०३: जॉर्ज ऑर्वेल - इंग्लिश लेखक (निधन: २१ जानेवारी १९५०)

१९००: व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन - भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (निधन: २७ ऑगस्ट १९७९)

१८६४: वॉल्थर नेर्न्स्ट - जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक

आज यांची पुण्यतिथी

२००९: मायकेल जॅक्सन - अमेरिकन गायक (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)

२००७: जीवा - भारतीय दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि पटकथा लेखक (जन्म: २१ सप्टेंबर १९६३)

२००६: वि. ग. भिडे - शास्रज्ञ व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक - पद्मश्री (जन्म: ८ ऑगस्ट १९२५)

२०००: रवीबाला सोमण-चितळे - मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या

१९९७: जॅक-इवेसकुस्तू - फ्रेंच संशोधक

१९९५: अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन - आयरिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार

१९९५: अर्नेस्ट वॉल्टन - आयरिश भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म: ६ ऑक्टोबर १९०३)

१९७९: अण्णासाहेब मगर - पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष

१९७७: ओलाव्ह बॅडेन-पॉवेल - बॅरोनेस बॅडेन-पॉवेल, इंग्लिश स्काउट लीडर, पहिल्या जागतिक मुख्य मार्गदर्शक (जन्म: २२ फेब्रुवारी १८८९)

१९७१: जॉन बॉइडऑर - स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ

१९२२: सत्येंद्रनाथ दत्त - बंगाली कवी

१३४: राजा नील्स - डेन्मार्कचा

१०३१: शेंग झोन्ग - लियाओ राजवंशाचे सम्राट (जन्म: १६ जानेवारी ९७२)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com