bakari eid 2023 : बकरी ईदनिमित्त सोशल मीडियावर शेअर करा 'या' खास शुभेच्छा

bakari eid 2023 : बकरी ईदनिमित्त सोशल मीडियावर शेअर करा 'या' खास शुभेच्छा

ईद-उल-अजहाला किंवा बकरी ईद असेही म्हणतात. ही ईद म्हणजे त्यागाची ईद. बकरीद हा मुस्लिम समाज आणि इस्लाम धर्मातील लोकांसाठी मोठा सण आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

bakari eid 2023 : ईद-उल-अजहाला किंवा बकरी ईद असेही म्हणतात. ही ईद म्हणजे त्यागाची ईद. बकरीद हा मुस्लिम समाज आणि इस्लाम धर्मातील लोकांसाठी मोठा सण आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, बकरी ईद हा सण दरवर्षी झु-अल-हिज्जा महिन्याच्या 10व्या दिवशी आणि रमजान संपल्यानंतर 70 दिवसांनी साजरा केला जातो. यावर्षी, बकरी ईद हा सण 29 जून 2023 रोजी साजरा केला जाईल. हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. बकरी ईदच्या निमित्ताने, यावेळी तुम्ही तुमच्या प्रियजनांना, कुटुंबियांना आणि मित्रांना बकरी ईदच्या शुभेच्छा पाठवू शकता.

धर्म, जात यापेक्षाही मोठी

असते शक्ती माणुसकीची…

एकमेकांची गळाभेट घेऊन

शुभेच्छा देऊयात बकरी ईद ची

ईद मुबारक!

ईद घेऊन येई आनंद

जोडू मनाशी मनाचे नवे बंध

सणाचा हा दिवस खास

बकरी ईद मुबारक तुम्हा सर्वांस!”

रात को नया चांद मुबारक,

चांद को चांदनी मुबारक,

फलक को सितारे मुबारक,

सितारों को बुलन्दी मुबारक,

और आपको हमारी तरफ से बकरी ईद मुबारक….

ईद निमित्त तुम्हाला सर्वांना सुख,समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो

ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

बकरी ईद मुबारक!

ईद का त्योहार आया है,

खुशीया अपने संग लाया है

बकरी ईद मुबारक!

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com