दिनविशेष 15 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 15 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 15 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 15 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

दिनविशेष 15 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
भाऊबीजेला 'या' शुभेच्छा देऊन प्रियजनांचा आनंद करा द्विगुणीत

आज काय घडलं?

२०००: झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.

१९९९: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.

१९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.

१९८९: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.

१९४५: व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

आज यांचा जन्म

१९८६: सानिया मिर्झा - लॉन टेनिस खेळाडू - पद्म भूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न

१९७९: पल्लवी शाह - भारतीय बुद्धिबळपटू, वुमन इंटरनॅशनल मास्टर

१९४८: सुहास शिरवळकर - कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक (निधन: ११ जुलै २००३)

१९३६: तारा सिंग हेर - भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक (निधन: १८ नोव्हेंबर १९९८)

१९२९: शिरीष पै - कवयित्री

१९२७: उस्ताद युनुस हुसेन खान - आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक (निधन: २९ सप्टेंबर १९९१)

१९१७: दत्ता डावजेकर - मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार (निधन: १९ सप्टेंबर २००७)

१९१७: डी. डी - संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ (निधन: १९ सप्टेंबर २००७)

१९१५: व्ही. आर. कृष्ण अय्यर - भारतीय वकील आणि न्यायाधीश (निधन: ४ डिसेंबर २०१४)

१८८५: गिजुभाई बधेका - आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते (निधन: २३ जून १९३९)

१८७५: बिरसा मुंडा - आदिवासी स्वातंत्र्यसैनिक (निधन: ९ जून १९००)

आज यांची पुण्यतिथी

२०२१: आर्यभट्ट - (जन्म: २९ जुलै १९२२)

२०२०: सौमित्र चट्टोपाध्याय - भारतीय बंगाली दिग्दर्शक, अभिनेते - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १९ जानेवारी १९३५)

२०१२: कृष्ण चंद्र पंत - भारतीय राजकारणी (जन्म: १० ऑगस्ट १९३१)

१९९६: डॉ. माधवराव सूर्याजी पवार - कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू

१९८२: विनोबा भावे - भूदान चळवळीचे प्रणेते - भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)

१७०६: ६वे दलाई लामा - सांग्यांग ग्यात्सो (जन्म: १ मार्च १६८३)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com