दिनविशेष 25 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 25 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मार्च महिना सुरू झाला आहे, तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge

Dinvishesh 25 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 25 मार्च रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?


२०१३: मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना

२०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.

१९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.

१८९८: शिवरामपंत परांजपेकाळ हे साप्ताहिक सुरू झाले.

१८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.

१६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.

आज यांचा जन्म

१९५६: मुकूल शिवपुत्र - ग्वाल्हेर घराण्याचे गायक

१९४७: सर एल्ट्न जॉन - इंग्लिश संगीतकार व गायक

१९३७: टॉम मोनाघन - डॉमिनोज पिझ्झाचे निर्माते

१९३३: वसंत गोवारीकर - भारतीय हवामान शास्त्रज्ञ - पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २ जानेवारी २०१५)

१९३२: व. पु. काळे - लेखक व कथाकथनकार (निधन: २६ जून २००१)

१८६७: गस्टन बोरग्लम - माऊंट रशमोअरचे शिल्पकार (निधन: ६ मार्च १९४१)

आज यांची पुण्यतिथी

२०१५: इंद्र बानिया - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार (जन्म: २४ डिसेंबर १९४२)

१९९३: मधुकर केचे - साहित्यिक (जन्म: १७ जानेवारी १९३२)

१९९१: वामनराव सडोलीकर - जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (जन्म: १६ सप्टेंबर १९०७)

१९७५: दिवा जिवरतीनम - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ३ डिसेंबर १८९४)

१९७५: फैसल - सौदी अरेबियाचा राजा

१९४०: रजनीकांत बर्दोलोई - आसामी कादंबरीकार (जन्म: ११ डिसेंबर १८६७)

१९३१: गणेश शंकर विद्यार्थी - भारतीय पत्रकार आणि राजकारणी (जन्म: २६ ऑक्टोबर

दिनविशेष 25 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Holi 2024 : होळीच्या दिवशी करा 'हे' काम, लक्ष्मी होईल प्रसन्न, आर्थिक समस्या होतील लांब
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com