Labour Day Wishes: ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि समर्पणामुळे देश घडला अशा सर्व कामगारांना, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Labour Day Wishes: ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि समर्पणामुळे देश घडला अशा सर्व कामगारांना, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.
Published by :
Sakshi Patil

"एकजुटीने काम करू

कामावरती प्रेम करू

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

अन् घामाला मिळावा योग्य तो दाम

कामगारांच्या हाताला मिळो काम

अणि कामाला मिळो नेहमी सन्मान

कामगार दिनाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा!

दिवस हक्काचा,

दिवस कामगारांचा

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

"देशाच्या जडणघडणीत मोलाचे

योगदान देणाऱ्या माझ्या सर्व श्रमिक बांधवांना…"

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे

आणि ज्यांच्या समर्पणामुळे

देश घडविण्यात मदत झाली

अशा सर्व कामगार बंधू आणि बघिनिंना

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com