लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'हे' WhatsApp Status शेअर करून करा अभिवादन

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'हे' WhatsApp Status शेअर करून करा अभिवादन

टिळकांनी भारतीय जनतेला एकत्र आणलं, आपल्या प्रखर विचारांनी नेहमीच सर्वांसमोर आदर्श घालून दिला, त्यामुळेच भारताच्या इतिहासात टिळक हे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Lokmanya Tilak Death Anniversary : बाळ गंगाधर टिळक यांना 'लोकमान्य' या उपाधीने देखील ओळखले जाते. महाराष्ट्रात 'असंतोषाचे जनक' म्हणून लोकमान्य टिळक यांची ओळख आहे. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीश सत्ता उलथून लावण्याच्या लढ्यात जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले होते. त्यापैकी टिळक हे 'जहालमतवादी' होते. पत्रकार, स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' या अग्रलेखातून ब्रिटीश सत्ताधिकार्‍यांना प्रश्न विचारला होता. पुण्यातील प्लेगच्या आजारामध्ये लोकमान्य टिळक यांचे 1 ऑगस्ट 1920 दिवशी निधन झाले.

टिळकांनी भारतीय जनतेला एकत्र आणलं, आपल्या प्रखर विचारांनी नेहमीच सर्वांसमोर आदर्श घालून दिला, त्यामुळेच भारताच्या इतिहासात टिळक हे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे खास विचार स्टेटसला ठेवून अभिवादन करा...

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

परमेश्वर अस्पृश्यता मानत असेल तर मी परमेश्वरच नाही मानत

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

एक वेळ राज्य कमावणे सोपे असते, पण राज्य राखणे कठीण असते.

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

स्वातंत्र्य म्हणजे विष, स्वराज्य म्हणजे दुध.

लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

गांधीजी उद्याचे महापुरूष

लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com