नववर्षातील पहिल्या सणाचे महत्त्व- मकर संक्रात

नववर्षातील पहिल्या सणाचे महत्त्व- मकर संक्रात

Published by :
Published on

देशभरात मकर संक्रात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवसी सूर्य हा धनू राशीतून शनिचा पुत्र मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून या दिवसानंतर दिवस हा मोठा आणि रात्री ही लहान होते. नववर्षातला पहिला सण मोठ्या उत्साहने साजरा केला जातो. धार्मिक द्रृष्टीने हा दिवस अतंत्य शुभ माणला जातो. या दिवसी नववधू-वरांला विशेष महत्त्व दिले जाते.

गावोगाव या दिवसी मोठमोठ्या जत्रा असतात.या सणाला विशेष म्हणजे तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू केले जाते.हे पदार्थ शरिरात उष्णता निर्माण करतात. तीळाचे लाडू प्रसाद म्हणून नातेवाईकांना, शेजाऱ्या दिला जातो. लवकर उठून तीळाने स्थान केली जाते. दक्षिण भारतात देखील हा सण आनंदाने साजरा केला जातो. आसाम आणि बिहूमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो. महाराष्टात महिला हळदी-कुंकूचा कार्यक्रम करतात. शेतात आलेले धान्य एकमेंकाना वाण म्हणून दिला जातो. त्याच बरोबर काळी साडी नेसली जाते.

लहान मोठे या दिवसी मोठ्या उत्साहाने पतंग उडवतात. या मुळे शरिराला व्हिटामीन डी मिळते आणि व्यायाम सुध्दा होतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com