India vs Australia
India vs Australia Team Lokshahi

भारताचा दारुण पराभव, 4 गडी राखून ऑस्ट्रेलियाचा विजय

जास्त धावसंख्या करूनही भारत निराश

मोहाली येथे आज पासून खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियासोबतच्या मालिकेतील पहिला सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला आहे. भारताने केलेल्या मोठ्या धावसंख्येनंतरही भारताचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघाने 4 गडी राखून भारतावर विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 200 हून अधिक धावा केल्या, परंतु तरीही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत आता भारत संघ 0-1 ने पिछाडीवर आहे.

Lokshahi
www.lokshahi.com