Chess Olympiad tournament : भारतीय महिला संघाने जॉर्जियावर मिळवला विजय

Chess Olympiad tournament : भारतीय महिला संघाने जॉर्जियावर मिळवला विजय

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरुवात झाली असून बुधवारी सहाव्या फेरीत बलाढय़ जॉर्जियावर ३-१ असा विजय मिळवला.महिला गटात भारतीय-अ संघाने तगडय़ा जॉर्जियाचे पराभव केला.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरुवात झाली असून बुधवारी सहाव्या फेरीत बलाढय़ जॉर्जियावर ३-१ असा विजय मिळवला.महिला गटात भारतीय-अ संघाने तगडय़ा जॉर्जियाचे पराभव केला.

खुल्या गटात भारत-अ संघाने उझबेकिस्तानविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करली. भारत-क संघाने लिथुआनियाचा ३.५-०.५ असा पराभव केला. महिलांमध्ये भारत-ब संघाने ढत २-२ अशी लढत केली. तर भारत-क संघाने ऑस्ट्रेलियाचा ३-१ असा पराभव केला.

गुकेशने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना गॅब्रिएल सर्गिसिआनचा पराभव केला. पण, त्याचा विजय भारताला विजय मिळवून देण्यास अपुरा पडला. संघातील बी. अधिबन आणि रौनक साधवानी यांनी पराभव झाला.

Chess Olympiad tournament : भारतीय महिला संघाने जॉर्जियावर मिळवला विजय
India W vs Barbados W T20 in CWG 2022: बार्बाडोसचा पराभव करून भारताची उपांत्य फेरीत धडक
Lokshahi
www.lokshahi.com