क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा सलग तिसरा विजय

क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा सलग तिसरा विजय

भारताचा आर. प्रज्ञानंदने एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळविला आहे. प्रज्ञानंदने तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या हान्स निमनवर २.५-१.५ अशा फरकाने त्याने हा सलग तिसरा विजय ठरला.

भारताचा आर. प्रज्ञानंदने एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळविला आहे. प्रज्ञानंदने तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या हान्स निमनवर २.५-१.५ अशा फरकाने त्याने हा सलग तिसरा विजय ठरला.

तिसऱ्या फेरीच्या अन्य लढतींत, कनिष्ठ गटातील अव्वल बुद्धिबळपटू फिरौझाने गिरीवर टायब्रेकरमध्ये ४-३ अशी मात केली. चीनच्या क्वँग लिएम लीने पोलंडच्या यान-क्रिस्टोफ डुडाला २.५-१.५ अशा फरकाने नमवले.

१७ वर्षीय प्रज्ञानंदने पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अनुक्रमे अलिरझा फिरौझा आणि अनिश गिरी या आघाडीच्या खेळाडूंना पराभूत केले होते.

Lokshahi
www.lokshahi.com