गुजरात टायटन्सचा 62 धावांनी दणदणीत विजय
Admin

गुजरात टायटन्सचा 62 धावांनी दणदणीत विजय

मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर पडली असून गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जविरोधात फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर पडली असून गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जविरोधात फायनलमध्ये प्रवेश केला आहे.मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. शुबमन गिलने ६० चेंडूत १० षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर १२९ धावा केल्या.

मुंबईला विजयासाठी २० षटकात २३४ धावां करायच्या होत्या. मात्र मुंबई इंडियन्सचा संघ १७१ धावा करु शकले. आयपीएल २०२३ मध्ये शुबमन गिलने तिसरं शतकं ठोकलं. गुजरातने २० षटकात २ विकेट्स गमावत २३३ धावांपर्यंत मजल मारली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com