Hockey World Cup 2023
Hockey World Cup 2023Team Lokshahi

Hockey World Cup 2023 भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना अनिर्णित

दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने सामना बरोबरीत सुटला.
Published by :
Sagar Pradhan

सध्या भारतीय विश्वचषक 2023 सुरु आहे. यामध्ये भारतीय संघ अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहे. या विश्वचषकाचा स्पेनविरुद्धचा पहिलाच सामना भारताने जिंकला होता. त्यानंतर आज इंग्लंड संघाचा सामना करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला होता. मात्र, निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड सामना अनिर्णित राहिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com