IND vs AUS T20 Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला सामना

IND vs AUS T20 Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला सामना

मोहालीत खेळवला जाणार हा आहे.

आशिया चषकामध्ये भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे सुपर चार मधून वगळला गेला. त्यानंतर पुढील काही दिवसात विश्व चषकासाठी सज्ज झाला आहे. त्या विश्वचषकाच्या सामन्यांआधी ऑस्ट्रेलिया संघ तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. आज या दोन्ही संघात पहिला टी-20 सामना मोहालीत खेळला जाणार आहे.

भारत आणि ऑस्टेलिया संघात 20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान हे सामने रंगणार आहेत. आजचा सामना मोहाली येथे 7 वाजता खेळवला जाणार आहे. तर आजचा सामना कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे.

भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर.

ऑस्ट्रेलिया संघ -

आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अ‍ॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अ‍ॅबॉट.

Lokshahi
www.lokshahi.com