IND vs AUS: आज भारत-ऑस्ट्रेलियाची पहिली वन-डे मॅच
Admin

IND vs AUS: आज भारत-ऑस्ट्रेलियाची पहिली वन-डे मॅच

आज भारत-ऑस्ट्रेलियाची पहिली वन-डे मॅच आहे.

आज भारत-ऑस्ट्रेलियाची पहिली वन-डे मॅच आहे. ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत २-१ ने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा उत्साह वाढला आहे. पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिकेत बाजी मारण्याचा भारतीय संघाचा मानस असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल.

ऑस्ट्रेलिया संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com