IND vs SL
IND vs SLTeam Lokshahi

नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारत-श्रीलंका आमने-सामने; हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार श्रीलंकेबरोबर पहिला टी 20 सामना
Published by :
shamal ghanekar

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात उद्या म्हणजेच 03 जानेवारीला पहिला टी-20 सामना मुंबई येथे खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 सामना उद्यापासून सुरुवात होणार असून तीन टी-20 सामने खेळले जाणार आहे. तर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना हा पुण्यात ५ जानेवारीला खेळला जाणार असून तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना हा ७ जानेवारीला राजकोट येथे खेळला जाणार आहे.

IND vs SL
IND vs ENG : आज महामुकाबला; कोणाचा पारडं होणार जड?

टी-20 सामन्यांसाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत:

भारतीय संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

श्रीलंका संघ:

दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com