आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमने - सामने; कुठे आणि कसा पाहाल सामना?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिका पार पडत आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. आता मालिकेतील दुसरा सामना आज पार पडणार असून हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जो पहिला सामना झालेल्या त्यात भारताला 209 धावांचं लक्ष्य देऊनही पराभव पत्करावा लागल्यामुळे आज भारतीय संघात बदल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पहिल्या टी20 सामन्यात मैदानात उतरलेल्या उमेश यादवने तब्बल 43 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला. अशामध्ये भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज बुमराहची कमतरता सर्वांनाच जाणवली. त्यामुळे आता बुमराह संघात सामील होणार असल्याती शक्यता वर्तवण्यात येते आहे. उमेश यादवच्या जागी त्याला घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमने - सामने; कुठे आणि कसा पाहाल सामना?
Women’s Asia Cup 2022: भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

कधी आहे सामना

आज 23 सप्टेंबरला सामना आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे.

कुठे पाहू शकता

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.

आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमने - सामने; कुठे आणि कसा पाहाल सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना; टीम इंडियामध्ये बदल; अशी असू शकते अंतिम 11?
Lokshahi
www.lokshahi.com