मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर  राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर
Admin

मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर

मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर झाले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर झाले आहेत. सचिन तेंडुलकर हे या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे काम करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिन तेंडुलकर, गिरीष महाजन, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

राज्य शासनाने या वर्षापासून ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान‘ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com