Neeraj Chopra : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राची 'दोहा डायमंड लीग'मध्ये चमकदार कामगिरी
Admin

Neeraj Chopra : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राची 'दोहा डायमंड लीग'मध्ये चमकदार कामगिरी

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं 'दोहा डायमंड लीग'चा खिताब पटकावला आहे.

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं 'दोहा डायमंड लीग'चा खिताब पटकावला आहे. पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटरवर भाला फेकला. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अँडरसन पीटर्सनं नीरज चोप्राचा पराभव केला होता. 16 आणि 17 सप्टेंबर रोजी यूजीनमध्ये डायमंड लीग फायनलसह या स्पर्धेचा समारोप होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com