भारताचे न्यूझीलंडसमोर 111 धावांचे आव्हान

भारताचे न्यूझीलंडसमोर 111 धावांचे आव्हान

टी-२० विश्वचषकात भारत न्यूझीलंडमध्ये सामना सूरू आहे. या सामन्यात भारताने 111 धावा केल्या आहेत. यामध्ये भारताने न्यूझीलंडनं 111 धावांचे आव्हान दिला आहे. न्यूझीलंड हे आव्हान पूर्ण करू शकेल कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत दुबईत खेळवला जात आहे. तसेच भारताने 111 धावांचे आव्हान दिले असून, भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आपला पहिला सामना पाकिस्तानकडून गमावला. त्याचबरोबर दोन्ही संघाना आजचा सामना जिंकन अत्यंत महत्वाचे आहे. हे दोन्ही संघ दुसऱ्या गटात असून भारत हा दुसऱ्या गटामधी पाचव्या क्रमांकावर आहे. दरम्यान सूर्यकुमार यादवच्या पाठीत दुखत असल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही. भारताला ही लढत जिंकण अत्यंत महत्वाचे आहे. उत्तम गोलंदाजी करून भारत ही लढत जिंकेल कि नाही याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com