राष्ट्रगीतापूर्वी केएल राहुलनं काय केलं? पाहा व्हिडिओ

राष्ट्रगीतापूर्वी केएल राहुलनं काय केलं? पाहा व्हिडिओ

हरारे येथे पार पडलेल्या पहिल्याच सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळविला. भारताने 10 गडी राखून झिम्बाब्वेचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजय मिळविला.

हरारे येथे पार पडलेल्या पहिल्याच सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळविला. भारताने 10 गडी राखून झिम्बाब्वेचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजय मिळविला.

या सामन्या दरम्यान के एल राहुल याने त्याच्या चाहत्यांची मनं जिकंली आहेत. के एल राहुलचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जेव्हा खेळाडू मैदानावर येतात तेव्हा त्यांच्या तोंडात च्युइंगम असते. मैदानात उतरल्यावर राहुलही च्युइंगम चघळत होता, पण क्षेत्ररक्षणापूर्वी सर्व खेळाडू राष्ट्रगीतासाठी जमले तेव्हा राहुलने राष्ट्रगीताचा मान राखत तोंडातून च्युइंगम काढला. राहुलचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

राष्ट्रगीतापूर्वी केएल राहुलनं काय केलं? पाहा व्हिडिओ
क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा सलग तिसरा विजय
Lokshahi
www.lokshahi.com