Vidhansabha Election
Bawankule On BJP First List | बावनकुळेंना उमेदवारी जाहीर; पंतप्रधान मोदींचे मानले आभार
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज भाजपाने विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज भाजपाने विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपकडून 99 उमेदवार जाहीर करण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कामठी या मतदारसंघातून बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.यावर बावनकुळे यांनी लाकशाहीला पहिली प्रितिक्रीया दिली आहे.