महाराष्ट्र
Uddhav Thackeray : चांदिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; 3 शाखाप्रमुखांचे राजीनामे
आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray) आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. चांदिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला असून 3 शाखाप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत.
निवडणुकीत निष्ठावंतांना डावलल्याने राजीनामे देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्रभाग क्रमांक 161,159,157 येथील उमाकांत भांगिरे,प्रशांत नलगे,बाळकृष्ण गटे या शाखाप्रमुखांचे राजीनामे दिले आहेत.
Summary
चांदिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का
चांदिवलीत 3 शाखाप्रमुखांचे राजीनामे
निवडणुकीत निष्ठावंतांना डावलल्याने राजीनामे
