Rajan Salvi : राजन साळवींची आज पुन्हा एसीबी चौकशी

Rajan Salvi : राजन साळवींची आज पुन्हा एसीबी चौकशी

राजन साळवींची आज पुन्हा एसीबी चौकशी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राजन साळवींची आज पुन्हा एसीबी चौकशी होणार आहे. आमदार राजन साळवी यांची पत्नी अनुजा आणि भाऊ दिपक साळवी यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. दुपारी एक वाजता आमदार राजन साळवी आपल्या कुटुंबीयांसह रत्नागिरी एसीबी कार्यालयात चौकशीसाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीकडून आज १० वाजता कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com