रेमडेसिवीरसाठी राज्य सरकारकडून आंतराष्ट्रीय वृत्तपत्रात जाहिरात…

रेमडेसिवीरसाठी राज्य सरकारकडून आंतराष्ट्रीय वृत्तपत्रात जाहिरात…

Published on

कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्यसेवा कोलमडून पडली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून रेमडेसिवीरसाठी आंतराष्ट्रीय वृत्तपत्रात जाहिरात करण्यात आली आहे. राज्य सरकार रेमडीसीविर तुटवड्यामुळे आंतराष्ट्रीय बाजारातून रेमडीसीविर आयात करणार आहे. या जाहिरातीला बांगलादेश सिंगापूर आणि ईजिप्त या देशाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या देशातल्या भारतीय दूतावासातुन प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com