Video : Ajit Pawar : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर अघोरी पूजा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar) बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवास स्थानासमोर अघोरी पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आज सकाळी सहयोग सोसायटीच्या समोर अघोरी पूजा करून भानामतीचा प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा रंगली असून काही वेगळेचं करण्याच्या हेतुने हा प्रकार केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने कुणाचे तिकीट मिळवण्यासाठी किंवा कुणाचे तिकीट कापण्यासाठी हा प्रकार केला की काय ? अशा चर्चा आता रंगल्या आहेत.
Summery
बारामतीत उपमुख्यमंत्री पवारांच्या निवासस्थानासमोर अघोरी पूजा
भानामतीचा प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
काही वेगळेचं करण्याच्या हेतुने हा प्रकार केल्याची जोरदार चर्चा
