दिवाळीनिमित्त खास कुर्ता घालून अजित पवारांकडून किल्ल्यांची पाहणी

दिवाळीनिमित्त खास कुर्ता घालून अजित पवारांकडून किल्ल्यांची पाहणी

आज गोविंद बागेत पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम होणार आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

आज गोविंद बागेत पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम होणार आहे.

अजित पवार या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडवा पार पडत आहे.

काटेवाडी येथील देविदास काटे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं.

त्यांच्या घरी जाऊन अजित पवारांनी कुटुंबियांची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील धनी वस्तीला भेट दिली.

काटेवाडीत तयार करण्यात आलेल्या किल्ल्यांची पाहणी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com