महाराष्ट्र
राज्यातील सर्व वसतिगृह राहणार बंद
कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. यात ओमायक्रॉनचा देखिल शिरकाव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व वसतिगृह बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असून 15 फेब्रुवारीपर्यंत अकृषीय विद्यालये देखिल बंद राहणार आहेत