अंधेरी लिंक रोड येथे भीषण आग

अंधेरी लिंक रोड येथे भीषण आग

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क
तीन दिवसांपूर्वीच शिवडी भागातील पंचशील मिल येथील लाद्यांच्या गोदामाला आग लागल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा एकदा अंधेरीत आग लागल्याची घटना घडली आहे.

अंधेरी लिंक रोड येथील लक्ष्मी प्लाझा इमारतीमधील सहाव्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या रवाना झाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com