Jalna Banjara Samaj Andolan
Jalna Banjara Samaj Andolan

Jalna Banjara Samaj Andolan : जालन्यात आज बंजारा समाजाच्यावतीने जेलभरो आंदोलन

जालन्यात विजय चव्हाण यांचे मागील आठ दिवसापासून उपोषण सुरू
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • जालन्यात आज बंजारा समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन

  • बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी जेलभरो

  • जालन्यात विजय चव्हाण यांचे मागील आठ दिवसापासून उपोषण सुरू

(Jalna Banjara Samaj Andolan )जालन्यात आज बंजारा समाजाच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. जालन्यात एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक झालेला आहे.

सरकारकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने बंजारा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर जालना शहरात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालन्यात विजय चव्हाण यांचे मागील आठ दिवसापासून उपोषण सुरू आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे असे आवाहन उपोषणकर्ते विजय चव्हाण यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com