Gaurav chaturvedi | अनिल देशमुखांच्या जावयाला सीबीआयन सोडलं

Gaurav chaturvedi | अनिल देशमुखांच्या जावयाला सीबीआयन सोडलं

Published by :
Published on

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने चौकशीनंतर सोडल्याची माहिती समोर येत आहेत. तब्बल 20 ते 25 मिनिटे चौकशी झाल्यानंतर त्यांना सीबीआयन सोडलं आहे. दरम्यान सीबीआयन कोणत्या विषयावर चौकशी केली याची माहिती समोर आली नाही आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. तसेच वकील आनंद डागा याना सीबीआयने ताब्यात घेतले. त्यांना याआधी कोणतेही समन्स नव्हतं. वरळी सुखदा येथून सीबीआय घेऊन गेले. धक्कादायक ते गाडीतून जात असताना गाडी थांबवली आणि सीबीआयची टीम घेऊन गेली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com