विरार ICICI बँकेत हत्या करून लूट करणाऱ्या अनिल दुबेला नागरिकांचा  बेदम चोप; व्हिडीओ व्हायरल

विरार ICICI बँकेत हत्या करून लूट करणाऱ्या अनिल दुबेला नागरिकांचा बेदम चोप; व्हिडीओ व्हायरल

Published by :
Published on

विरार ICICI बँकेत हत्या करून लूट करणाऱ्या अनिल दुबेला नागरिकांनी बेदम चोप दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गुरुवारी 29 जुलै रोजी अनिल दुबे याने विरारच्या ICICI बँकेत असिस्टंट मॅनेजर योगिता वर्तक-चौधरी आणि कॅशियर श्रद्धा देवरुखकर यांच्यावर धारदार हत्याराने प्रणाघात हल्ला करून, बँकेतील सोने, रोख रक्कम घेऊन फरार झाला होता. पण नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

सध्या आरोपी अनिल दुबे हा विरार पोलिसांच्या ताब्यात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com