Nilesh Ghaiwal
महाराष्ट्र
Nilesh Ghaiwal : निलेश घायवळवर मकोकाअंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल होणार
पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणात नवनवीन गोष्टी आता समोर येत आहेत
थोडक्यात
पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणात नवनवीन गोष्टी आता समोर येत आहेत
निलेश घायवळवर मकोकाअंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल होणार
घायवळ टोळीच्या सदस्यांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता
(Nilesh Ghaiwal) निलेश घायवळवर मकोकाअंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. 18 सप्टेंबर रोजी घायवळ टोळीच्या सदस्यांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
घायवळ टोळीच्या सदस्यांनी कोथरूड मध्ये गोळीबार केल्यानंतर एका तरुणावर त्याच रात्री कोयत्याने हल्ला केला. याच पार्श्वभूमीवर टोळीप्रमुख म्हणून निलेश घायवळवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
