महाराष्ट्र
Babanrao Taywade : संपूर्ण देश ओबीसीमय झाला असून आता तो जागृत झालाय
संपूर्ण देश ओबीसीमय झाला असून आता जागृत झाला आहे.
ज्ञानेश्वर पवार, नागपूर
संपूर्ण देश ओबीसीमय झाला असून आता जागृत झाला आहे. या परिस्थितीत सर्व ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रतिनिधित्व मिळावं जो ओबीसी की हित की बात करेगा वही देश पे राज करेंगा.
समाजाचा प्रगतीसाठी संविधानिक अधिकार मिळवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकांना उमेदवार केल्यास समाजाला न्याय मिळेल. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाने राज्यसभेत ओबीसी उमेदवारी दिली नाही. आम्हाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे.
जे ओबीसींना प्रतिनिधित्व देईल त्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघ उभा राहील असेही बबनराव तायवाडे म्हणालेत.