Maharashtra : राज्यात भीक मागण्यास बंदी येणार, विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही विधेयक मंजूर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra ) राज्यात भीक मागण्यात येण्यावर आता बंदी येणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात भीक मागण्यास प्रतिबंध घालणारे विधेयक हे गोंधळाच्या स्थितीत विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. राज्याच्या मंत्री अदिती तटकरेंनी हे विधेयक मांडलं. राज्याच्या मंत्री अदिती तटकरेंनी हे विधेयक मांडलं.
सभागृहातील अनेक सदस्य असमाधानी असतानाही विधेयक मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सभागृहातील अनेक सदस्य असमाधानी असताना गोंधळाच्या स्थितीत हे विधेयक मंजूर करण्यात आलं. विधानसभेपाठोपाठ आता विधान परिषदेमध्येही महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध विधेयक मंजूर करण्यात आलं.
मात्र या विधेयकावर अनेकजण असमाधानी असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता हे विधेयक मंजूर झाल्यानंतर सभापतींच्या दालनात शनिवारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
Summery
राज्यात भीक मागण्यास बंदी येणार
विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही विधेयक मंजूर
विधेयक मंजूर झाल्यानंतर सभापतींच्या दालनात शनिवारी बैठकीचं आयोजन
