“मी राकारण नाही, कृषीनिती करतोय”, राज्यपालांचा परभणी दौरा

“मी राकारण नाही, कृषीनिती करतोय”, राज्यपालांचा परभणी दौरा

Published by :
Published on

कोणी राजकारण करत असेल तर मी काय करू, मी तर कृषीनिती करत आहे,असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. सध्या ते मराठमाड्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडनंतर त्यांनी परभणीला भेट दिली.

मी कृषीनितीसाठी कृषी विद्यापीठात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. राज्यपालांच्या दौऱ्यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेते नाराज आहेत. मात्र राज्यपालांनी स्वतचा दौरा कायम ठेवला.

त्यांनी कृषी विषयक माहिती घेतली. कृषी विद्यापीठात चांगलं काम होत असल्याचं म्हणाले. प्रसार माध्यमांनी त्यांना तुमच्या दौऱ्यानिमित्त राजकारण होत असल्याचा विचारला असता त्यांनी हे वक्तव्य केले .

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com